शासकीय आश्रमशाळा पाळोदीचा ऐतिहासिक यश(राज्यस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्तरावर निवड)
श्री. रमेश राठोड.. आर्णी तालुक्यातील पाळोदी या गावांमधील शासकीय आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे पुणे–महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या ...