Blog

Your blog category

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

सेलू तालुका प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर आज सेलू तहसील कार्यालयात दिनांक 9 ऑक्टोंबर 2026 रोजी सकाळी 11...

Read more

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मा. गटविकास अधिकारी कदम साहेब व मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोराळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. शिबिरास...

Read more

पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!

पिके हाती न आल्याने उदरनिर्वाहासाठी स्थलांतर; दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि मजुरांसमोर आर्थिक संकटआष्टी (प्रतिनिधी) शशिकांत जरांगे :आष्टी तालुक्यातील सुरडी गावातील...

Read more

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना इशारा. शहादा,दि.०९(का.प्र.)नंदुरबार जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...

Read more

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

पेण : पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळा, पेण येथील १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी...

Read more

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या मालकीच्या भैरवनाथ शुगर वर्क्स लि., वाशी (तांदूळवाडी) येथे बॉयलर...

Read more

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

शिवसेना राज्य प्रवक्ताॲड. जयश्रीताई शेळके यांच्यापुढाकाराने उपक्रम बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुखप्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हा प्रतिनिधी:रोशन गायकवाड,मोताळा: ८ ऑक्टोबरदुष्काळी...

Read more

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

धारणी प्रतिनिधी : रजनिश साकले कुटंगा : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत कुटंगा येथील बूथ क्रमांक 12 आणि...

Read more

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाहेगाव साळ ता. चांदवड जि. नाशिकआज दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव...

Read more
Page 40 of 456 1 … 39 40 41 … 456

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.