ज्येष्ठ समाज सेवक नफीस पटेल यांच्या हस्ते झाले भुमिपुजन
फुलंब्रीत अग्निशामक यंत्रणा लवकरच होणार कार्यान्वित फुलंब्री / प्रतिनिधी:अमोल कोलते शहरात नगर पंचायत तर्फे अग्निशामक दल कार्यान्वित करण्यात येत असून ...
फुलंब्रीत अग्निशामक यंत्रणा लवकरच होणार कार्यान्वित फुलंब्री / प्रतिनिधी:अमोल कोलते शहरात नगर पंचायत तर्फे अग्निशामक दल कार्यान्वित करण्यात येत असून ...
फुलंब्री महावितरण कार्यालय येथे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज बिल भरल्याच्या पावती प्राथमिक स्वरूपात वितरित ...
फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथे ग्रामपंचायत तर्फे २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. गावातील महिलांना ...
फुलंब्री प्रतिनिधी अमोल कोलते फुलंब्री तहसील कार्यालयाच्या सभागृहात सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा आमदार नारायण कुंचे यांनी शनिवार (28 सप्टेंबर) रोजी ...
फुलंब्री तालुकयातील पेंडगाव येथील मयत कृष्णा धनाजी व्यवहारे वय 39 वर्षे रा.पेंडगाव ता.फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर, यांनी 2.30 दरमयान राहत्या ...
छत्रपती संभाजीनगर येथे 'परिवर्तन महाशक्ती' च्या सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...
अखिल भारतीय भष्ट्राचार निर्मुलन संघर्ष समितीचे दोन दिवशीय अधिवेशन लातुरात संपन्न ! अखिल भारतीय भष्ट्राचार निर्मुलन संघर्ष समितीचे दोन दिवशीय ...
फुलंब्री येथे शासकीय आयटी कॉलेज मध्ये आज संविधान मंदीराचे उद्घाटन फुलंब्री प्रतिनिधी अमोल कोलते फुलंब्री येथील शासकीय l.T.l कॉलेज येथे ...
हुतात्मा वाघ यांच्या स्मारकावर अनेकांची पुष्पांजली फुलंब्री ( प्रतिनिधी ) अमोल कोलते मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाचा कर्दनकाळ हुतात्मा सांडू सखाराम ...
फुलंब्री प्रतिनिधी .अमोल कोलते महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परिषदे तर्फे 5 सप्टेंबर सन 2024 ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com