मेहकर तालुक्यातील २० गावांचा डोंगरी क्षेत्रात समावेश करा; सोयाबीनला २ हजार भावफरक देवून शासनाने खरेदी करावी – आमदार सिद्धार्थ खरात यांची मागणी
प्रा.दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा ( तालुका प्रतिनिधी) मेहकर : प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले मेहकर – लोणार मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ खरात ...